Shocking धक्कादायकच, प्रथमच डास सापडल्याने आईसलँडमध्ये खळबळ उडाली आहे. कुठून आले हे डास? आणि पुढचा धोका कोणता?
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Shocking धक्कादायकच, प्रथमच डास सापडल्याने आईसलँडमध्ये खळबळ उडाली आहे. कुठून आले हे डास? आणि पुढचा धोका कोणता?
Discovery of Wi-Fi and Mobile आज आपल्याहाती असलेल्या वाय-फाय, मोबाईल आणि टचस्क्रीनचा शोध लागला त्याची सुरुवात बेंजामिन फ्रँकलिनने केलेल्या एका…
Ant hybrid species discovery भूमध्य सागरी किनाऱ्यावरील Messor ibericus या मुंग्यांच्या प्रजातीतील राणी आपल्याच नव्हे, तर दुसऱ्या Messor structor या…
India-Taliban Relations: बदलत्या भूराजकीय स्थितीमुळे आणि संरक्षणाच्या नव्या गणितामुळे हा संवाद अपरिहार्य ठरला आहे. मात्र, त्याचवेळस भारताला अमान्य असलेल्या दोन…
Coldrif Cough Syrup Row: मुलांना आणि प्रौढांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपच्या मात्रेत मोठा फरक असतो, त्यामुळे कोणतेही सिरप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय…
Tomatoes and Potatoes Share Genes बटाटा आणि टोमॅटोच्या नैसर्गिक एकत्रिकरणातून तब्बल ९० लाख वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आला आजचा बटाटा. तेव्हा नेमकं…
Jane Goodall chimpanzees man animal relationship चिंपांझींचे वर्तनही मानवासारखेच असते आणि त्यांनाही व्यक्तिमत्त्व, भावना असतात, तेही तर्काचा वापर करतात हे…
Defence tri service integrated command गेली काही वर्षे थिएटर कमांडची चर्चा देशभरात सुरू आहे. मात्र फारशी हालचाल दिसत नव्हती. मात्र…
PM Narendra Modi Rajiv Gandhi Award पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यप्रवणतेचे कौतुक करणाऱ्या अनेक बाबींना उजाळा दिला…
History, Culture and origin of Ganpati: गणपतीचे सर्वात प्राचीन पुरावे सापडतात ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात; असे का? काय आहेत त्यामागची…
How AI Helped India in Operation Sindoor पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारतीय संरक्षण दलांनी AIच्या मदतीने निष्प्रभ केले.…
India Pakistan conflict What are HAROP Drone बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानातील लाहोर येथील हवाई…