रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
या सर्व प्रकारामुळे शिंदे व ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे रत्नागिरीतील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.
युती करण्यावरून महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेते आमने सामने आल्याने हा वाद आता वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात पोहचला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी नगरपरिषद ही पालकमंत्री उदय सामंत यांच्यासाठी महत्वाची मानली जाते.
भाजपने वैभव खेडेकर यांना पक्षप्रवेशाचे गाजर दाखवून त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर टाकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेले खेडेकर यांचा…
जंगलतोडीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २० ते ३० बिबट्यांना वाचवून…
प्रशांत यादव हे क्षमता बघून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत असल्याचे वक्तव्य करुन मंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना…
कोकणातील भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सतत वादाची ठिणगी पडत असल्याने कोकणात महायुतीच्या युती बद्दल आता साशंकता निर्माण झाली…
सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा सुरू केली असली तिचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. प्रवासासाठीही अधिक वेळ लागणार…
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी प्रशांत यादव यांना महायुतीत घेण्यास नकार दिल्याने शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकण प्रांतात ठाकरे गटाचा एकच शिलेदार निवडून आला.