
श्रमदानातून गावाच्या परिसरातील डोंगर उतारावर पाणी अडविण्यासाठी खड्डे खोदले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत तब्बल १०० हून अधिक चर खोदले…
श्रमदानातून गावाच्या परिसरातील डोंगर उतारावर पाणी अडविण्यासाठी खड्डे खोदले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत तब्बल १०० हून अधिक चर खोदले…
सातारा येथील सभेत बोलताना केलं विधान; जाणून घ्या आणखी काय म्हणाल्या आहेत.
देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा घातक पायंडा निर्माण केला जात आहे, असं देखील म्हणाल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी ओंकारची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर त्याची आयपीएससाठी देखील निवड झाली होती.
‘मधाचे गाव’ म्हणून मांघर घोषित करण्यात आल्यानंतर गावाबाबत सर्वत्र आकर्षण निर्माण झाले.
कास भांबवली तापोळा महाबळेश्वर पाटण सदाहरित जंगलाने व्यापलेला परिसर आहे. या परिसरात फक्त तीन महिने पर्यटक येतात.
आपल्या राजकीय प्रवासात अडथळा ठरू शकणाऱ्या शिंदे यांच्याविरुद्ध पक्षाच्या पलीकडे जात अनेक गट-तट एकत्र आल्याचे ते पहिले दर्शन होते.
साताऱ्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
“उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.” असंही म्हणाले आहेत.
महाबळेश्वर मध्ये मागील चार पाच दिवसात सकाळ पासून चार वाजेपर्यत उन्हाळा आणि सायंकाळ पासून पहाटे पर्यंत धुक्याची चादर पसरत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.