11 August 2020

News Flash

विवेक विसाळ

हॉटेल्स, टपऱ्यांवर बालकामगारांचे राबणे कायम!

‘येथे बालकामगार नाहीत,’ असा फलक दिवसा लावायचा आणि रात्री बालकांकडून काम करून घ्यायचे

बहिणाबाईंच्या कवितांचा गोडवा आता हिंदीमध्येही

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिणाबाई अध्यासन केंद्राकडून या अनुवादाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे

गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे शुक्रवारी न्या. झकेरिया याकुब यांचे व्याख्यान

न्या. झकेरिया याकुब हे दक्षिण आफ्रिकेच्या संविधानिक न्यायालयाचे १९९८ ते २०१३ या कालावधीत न्यायाधीश होते

सार्वजनिक हिताची आरक्षणे उठवू नका

विकास आराखडा रद्द करा, आराखडय़ातून सार्वजनिक हिताची आरक्षणे उठवू नका

बोपखेलपाठोपाठ पिंपळे सौदागरचा रस्ता लष्कराकडून बंद

औंध, पुणे, वाकड, हिंजवडी आदी भागात जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून …

मुका असलेला ‘तो’ बोलू लागला अन् बाहेर निघाला चोरीचा खजिना!

मुका असलेला तो चक्क धडाधडा बोलूही लागला अन् चोरीचा भलामोठा खजिनाच बाहेर आला

नगर रस्ता, कोथरूड आणि संगमवाडीत डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या सर्वाधिक!

नगर रस्ता, कोथरूड आणि संगमवाडी येथे आतापर्यंत संशयित डेंग्यूरुग्णांची सर्वाधिक संख्या आढळली आहे

विद्यार्थिनींना त्रास देणारा पीएमपी वाहक तातडीने निलंबित

बदली वाहक नामदेव बन्सी दराडे याने हा प्रकार केल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर या वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले

स्मार्ट सिटी: नागरिक सहभागाचा तिसरा टप्पा सुरू

‘स्मार्ट पुण्याच्या निर्मितीमध्ये स्मार्ट नागरिक म्हणून माझा सहभाग’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली…

महापालिकेतील उद्यानाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर

महापालिका भवनच्या दिमाखात भर पडेल अशा पद्धतीचे हे काम केले जाणार असून

शासनाच्या चांगल्या योजना कागदावरच राहतात- आदिवासी विकासमंत्री यांची खंत

शासनाने भरभक्कम तरतूद केली असताना आणि अनेक चांगल्या योजना राबवण्यात येत असतानाही त्या कागदावरच राहतात

नाटय़संमेलनाचे ‘ठाणे’ सातारा?

संमेलन स्थळाबरोबरच नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये या संमेलनाच्या अध्यक्षांचीही निवड होणार आहे

मोकाट जनावरे पकडण्यात पालिकेच्या यंत्रणेला अपयश!

पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत मोकाट जनावरांचा प्रश्न जटील आहे

पुण्यातील सर्वात मोठी सत्तावीस लाखांची वीजचोरी!

पुण्यातील सर्वात मोठी वीजचोरी शोधून काढण्यातही ‘महावितरण’ला यश मिळाले आहे

पक्षशिस्तीचे पालन करून अपक्ष ‘आप’ची नवी संकल्पना

या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेचे पालन केले असल्याने आमचा उमेदवार बंडखोर नसल्याचा दावाही पक्षातर्फे करण्यात आला आहे

चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम पूर्ण होणार तरी कधी?

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी दिलेले बलिदान ही गौरवास्पद तितकीच स्फूर्तिदायक घटना मानली जाते

खासगी डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात आयएमएच्या ‘रश टीम्स’ सज्ज!

खासगी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात आता डॉक्टर संघटनांनी स्वतंत्र उपाय योजायला सुरुवात केली आहे

शिक्षणातून संवेदनशीलता हद्दपार होत आहे – डॉ. मोहन आगाशे

सध्याच्या पद्धतीमध्ये शिक्षणातून केवळ व्याकरण आणि शब्दांवर भर दिला जात असून संवेदनशीलता हद्दपार झाली आहे

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी दरमहा साडेसातशे रुपये देणार

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खारीचा वाटा उचलण्याच्या प्रयत्नातून ‘परिवर्तन आधार’ योजना कार्यान्वित होत आहे

महापालिकेकडून वीज वितरणला दरमहा लाखो रुपये जादा

महापालिकेने करार केल्यामुळे पालिकेकडून दरमहा लाखो रुपये जादा दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

नोकरीप्रधान नको, तर ज्ञानावर आधारित शिक्षण मिळावे – गिरीश प्रभुणे

भारतात जवळपास ३० टक्के अडाणी आहेत आणि तितकेच ज्ञानीही आहेत

अंध विद्यार्थ्यांना आजही भेडसावतात अनेक समस्या!

परीक्षेच्या वेळी लेखनिक न मिळणे, अभ्यास साहित्य उपलब्ध नसणे, प्रवासात होणारी गैरसोय…

सहा हजार अमेरिकन डॉलर पळविले

व्यवस्थापकाचे अपहरण करून त्याच्याकडील सहा हजार डॉलर लुटण्याची घटना नुकतीच घडली

एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीची चर्चा

महापालिकेच्या सन २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका एक वॉर्ड-एक नगरसेवक या पद्धतीने होणार असल्याचे सूतोवाच…

Just Now!
X