सात व्ॉटचा दिवा हा साध्या ६० व्ॉटच्या दिव्याइतका किंवा ४० व्ॉटच्या टय़ूब एवढाच प्रकाश देतो
सात व्ॉटचा दिवा हा साध्या ६० व्ॉटच्या दिव्याइतका किंवा ४० व्ॉटच्या टय़ूब एवढाच प्रकाश देतो
राजकारणी आणि उद्योगपती यांच्या दबावाला बळी न पडता पश्चिम घाट बचाव मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग…
शहरातील अनेक रस्त्यांवर रविवार (१ नोव्हेंबर) पासून चार चाकी वाहनांसाठी पे अॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत असून…
‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ असाच सामना रंगला आहे. चाकण नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्ष ‘आमने-सामने’ आले आहेत
मिठाई आकर्षक दिसावी यासाठी त्यात अधिक खाद्यरंग वापरले जाऊ शकतात, त्यामुळे अशी भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळा
हडपसर भागामध्ये एका सोसायटीतही वीजचोरी आढळून आली. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे
हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय…
संभाजीराजांच्या तेजस्वी चरित्राचा परिचय झाल्याने अवघ्या महाराष्ट्रात शंभूराजांची भव्य स्मारके उभारली गेली
पुण्यात गेल्या दहा वर्षांत प्रतिवर्षी जन्माला येणारी मुले आणि मुलींच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे
सद्यस्थितीत मात्र चर्चा वा भाषणे करण्याऐवजी मुद्दे मांडण्याऐवजी जो तो हमरीतुमरीवरच येतो असे चित्र आहे
मॅट्रिमोनियल साईटवरून उच्चशिक्षित महिलेची ओळख करून फसवणूक करणारा नवा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड झाला आहे
पुढील महिन्यात पुण्याचा दौरा आहे. त्या वेळी या विषयावर सर्व संबंधितांशी पुन्हा चर्चा करू