माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सरासरी चल वेतन अर्थात व्हेरिएबल पे ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सरासरी चल वेतन अर्थात व्हेरिएबल पे ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.
सिटीने ही लढत एकूण ५-१ अशा गोलफरकाने जिंकत चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.
गेले चार महिने माझ्यासाठी अवघड होते. करोनानंतर पुन्हा टेनिस सुरू झाल्यापासून मला तंदुरुस्ती प्राप्त करणे अवघड गेले आहे
आरएसएफ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर-सरकारी संस्था असून ती दरवर्षी जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध करत असते.
या अहवालात असा आरोप केला आहे की, २०२२ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अधिक बिघडली आहे.
या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. सुदानमधील जवळपास दोनतृतीयांश नागरिक आधीपासूनच बाह्य मदतीवर अवलंबून आहेत.
‘आयओए’ अध्यक्ष उषा यांनी आंदोलनावरून कुस्तिगीरांना धारेवर धरल्यावर कऱ्हानाच्या वक्तव्यामुळे संघटनेतील मतभेद समोर आले आहेत.
नेपोम्नियाशीला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर लिरेन १७वा जगज्जेता ठरला.
जागतिक पातळीवरील आर्थिक घसरणीचे चटके भारताच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत आहेत.
सुदानचे सैन्य देशात लोकशाही राजवट आणण्यासाठी वचनबद्ध आहे असा दावा सैन्यप्रमुख जनरल अब्दुल फतेह बुऱ्हान यांनी शुक्रवारी केला.
समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षांत ३.२ टक्के होते.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ५ सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली.