स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कराझने आपली लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान हा अंतिम सामना ओव्हल मैदानवार खेळवण्यात येणार आहे.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रुडने चिलीच्या निकोलस जॅरीचा ७-६ (७-३), ७-५, ७-५ असा पराभव केला.
महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा व टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर यांनी पुढची फेरी गाठली.
तुर्कस्तानमध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या फेरनिवडणुकीत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आघाडी घेतली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ‘सेंगोल’ स्थापित केला जाणार आहे.
ब्रिटनमधील आघाडीची दूरसंचार कंपनी बीटी समूहाकडून सुमारे ५५ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने सरासरी चल वेतन अर्थात व्हेरिएबल पे ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.
सिटीने ही लढत एकूण ५-१ अशा गोलफरकाने जिंकत चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली.
गेले चार महिने माझ्यासाठी अवघड होते. करोनानंतर पुन्हा टेनिस सुरू झाल्यापासून मला तंदुरुस्ती प्राप्त करणे अवघड गेले आहे
आरएसएफ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर-सरकारी संस्था असून ती दरवर्षी जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध करत असते.
या अहवालात असा आरोप केला आहे की, २०२२ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अधिक बिघडली आहे.