28 March 2020

News Flash

वृत्तसंस्था

जागतिक व्यापार संघटनेला कार्यात्मक स्वातंत्र्य द्यावे-प्रभू

दावोस : जागतिक व्यापार संघटनेसारख्या बहुद्देशीय संघटनेत काही बदल अपरिहार्य असले तरी जागतिक व्यापार वाढण्यासाठी या संघटनेला खुलेपणाने आणि कार्यक्षमतेने काम करण्याची मोकळीक दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे व्यक्त केले. ‘दी ग्रेट इंडो पॅसिफिक रेस’ या विषयावर येथे आयोजित परिसंवादात त्यांनी सांगितले की, व्यापार व सुरक्षेच्या क्षेत्रात महासागर हे […]

‘नागरिकत्व’ कायद्यावरून नसिरुद्दीन शाह संतप्त

पंतप्रधान मोदी आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर जोरदार टीका

भारतात नागरी स्वातंत्र्याचा संकोच!

सद्य:स्थितीच्या जागतिक पाहणीतील निष्कर्ष; लोकशाही निर्देशांकात घसरण

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची आसामवर मात

आसामने पहिल्या डावात ६९ धावांची आघाडी घेतली होती.

खेलो इंडिया  युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

हरयाणा २०० पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली १२२ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

वसुलीसाठी ‘सेबी’कडून स्वतंत्र यंत्रणेची सज्जता

इच्छुक संस्थांनी या निविदा सादर करण्यासाठी ‘सेबी’ने १० फेब्रुवारी २०२० ही अंतिम मुदत निर्धारीत केली आहे.

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस तयार – ट्रम्प

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा  एकदा काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.

पाथलगढी चळवळीच्या समर्थकांकडून सात ग्रामस्थांची अपहरणानंतर हत्या

यंसेवी संस्थांचे लोक झारखंडमधील खुंटी जिल्ह्य़ात पथनाटय़ करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

मंगळूरु विमानतळावर बॉम्ब ठेवणारा संशयित पोलिसांना शरण

राव हा २०१२ मध्ये बेंगळूरुत आला व त्याला नंतर खासगी बँकेत नोकरी मिळाली, पण तेथे त्याने राजीनामा दिला.

कोरोना विषाणूचे ९ बळी; ४४० जणांना संसर्ग

कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

महाभियोग सुनावणीच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी

डेमोक्रॅटिक पक्षाने नियमात बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होऊ  देणार नाही

‘गगनयान’च्या पूर्वतयारीसाठी डिसेंबरमध्ये निर्मनुष्य अवकाश मोहीम

मानवी अवकाश मोहिमेसाठी इस्रोने १० टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला.

दहा लाख रोजगार निर्माणाचे ‘अ‍ॅमेझॉन’चे लक्ष्य

२०२५ सालापर्यंत अतिरिक्त १० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले.

काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असल्याची रशियाची  भूमिका

रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी शुक्रवारी रशियाची ही भूमिका स्पष्ट केली.

ट्रम्प यांच्याविराधात महाभियोग सुनावणी सुरू

अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

अमेरिकेत ९ लाख लोकांकडून हिंदीचा नियमित वापर

मेरिकन कम्युनिटी सव्‍‌र्हे या संस्थेच्या माहितीनुसार अमेरिकेत नऊ लाख लोक हिंदी बोलतात.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात तीन सुवर्णपदके

महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली

केरळ सरकारकडे राज्यपालांची स्पष्टीकरणाची मागणी

श्चिम बंगालप्रमाणे या राज्यातही  राज्यपाल व सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : पूजा दानोळेला चौथे, 

मयूर पवारला दुसरे सुवर्ण महाराष्ट्राची आघाडी कायम

तटस्थेपेक्षा भारताचा निर्णायकतेवर भर परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे प्रतिपादन

चीनच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर मतैक्य गरजेचे आहे.

काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्याने छुप्या युद्धाला आळा – लष्करप्रमुख

अनुच्छेद ३७० रद्द केल्याने जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यास मदतच होईल

एनआयए कायद्याला छत्तीसगडचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मनमोहन सिंग सरकारने २६ नोव्हेंबर २००८ रोजी एनआयए कायदा मुंबई हल्ल्यानंतर केला होता.

आंदोलनातील नुकसानीच्या भरपाईसाठी रेल्वेच्या नोटिसा

रेल्वे सुरक्षा दलाने दाखल केलेल्या ५४ गुन्ह्य़ात २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रगतीच्या तिसऱ्या टप्प्यात व्यक्तिगत, आर्थिक स्वातंत्र्याचा पायाही विस्तारावा – डॉ. विजय केळकर

सध्याच्या काळात भारतातील विकासाची स्थिती पाहता आपल्या काही वेगळ्या गरजा आहेत.

Just Now!
X