scorecardresearch

वृत्तसंस्था

ए. आर. रेहमान यांच्याकडून समाजमाध्यमांवर तमिळचे समर्थन; अमित शहा यांच्या हिंदी वापराच्या आवाहनानंतरची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांतील नागरिकांनी परस्परांशी इंग्रजीऐवजी हिंदीत संवाद साधावा, असे आवाहन केले होते.

मद्यप्राशन केलेल्या संघ-सहकाऱ्याकडून गैरवर्तन!; २०१३च्या ‘आयपीएल’मधील अनुभवाचा चहलकडून गौप्यस्फोट

अनुभवी लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलने २०१३च्या ‘आयपीएल’दरम्यान मद्यप्राशन केलेल्या संघ-सहकाऱ्याकडून गैरवर्तनाच्या धक्कादायक अनुभवाचा गौप्यस्फोट केला आहे.

काश्मिरी पोलिसांकडून ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल!’ प्रसारित; चित्रफितीत काश्मीर खोऱ्यातील सर्वधर्मीय जनतेच्या व्यथेचे दर्शन

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ५८ मिनिटांची एक चित्रफीत जारी केली आहे. तिला ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल’ असे नाव देण्यात आले…

आपण इतिहासातील सर्वात धोकादायक टप्प्यावर – चॉम्स्की; तोडग्याची संधी गमावली तर अंतिम आण्विक युद्धाचा धोका!

‘आपण मानवी इतिहासातील सर्वात धोकादायक टप्प्यावर पोहोचत आहोत,’ असा इशारा प्रसिद्ध अमेरिकन भाषातज्ञ, तत्त्वज्ञ, इतिहासकार नोम चॉम्स्की यांनी दिला आहे.

‘अ‍ॅम्नेस्टी’चे माजी प्रमुख आकार पटेल यांना देश सोडण्यास मनाई; दिल्ली न्यायालयात दाद; आज सुनावणी 

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांना बंगळुरू विमानतळावरून अमेरिकेस निघालेले असताना अधिकाऱ्यांनी मनाई केली.

हिजाबप्रश्नी जवाहिरीकडून मुस्लिमांना संघर्षांचे आवाहन; अल् कायदाच्या प्रमुखाच्या नव्या चित्रफितीत भारतावर जळजळीत भाष्य

अल् कायदा या दहशतवादी संघटनेच्या अस-सहाब मीडिया या मुखपत्राद्वारे अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी याची नऊ मिनिटांची चित्रफीत मंगळवारी प्रसिद्ध…

Elon-Musk-File
इलोन मस्क ‘ट्विटर’चे नवे संचालक ; कंपनीतील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक

डोर्से यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार सोडला असला तरी ते मेपर्यंत ‘ट्विटर’च्या संचालकपदी असतील.

‘इम्रान यांना पुतीन भेटीची किंमत मोजावी लागली’ ; रशियाची अमेरिकेवर टीका

नवाझ शरीफ यांनी १९९९ मध्ये मॉस्कोला दिलेल्या भेटीनंतर २३ वर्षांनी रशियाला इम्रान खान यांनी रशियाला भेट दिली होती.

mohan-bhagwat-1200-5
काश्मिरी पंडित लवकरच माघारी जातील, सुरक्षितता आणि रोजीरोटीचीही हमी ; सरसंघचालक मोहन भागवत यांचा निर्वाळा

भागवत म्हणाले की, मला वाटते की काश्मिरी पंडितांनी त्यांच्या घरी परत जाण्याची वेळ आता जवळ आली आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या