आमच्याशी संपर्क साधा

आम्हाला ई-मेल करा

वाचकांचं म्हणणं ऐकायला आम्हाला आवडेल. स्तुती असो वा टीका तुमच्या प्रतिसादाचं स्वागतच आहे. तुमची प्रतिक्रिया पुढील ई-मेल आयडी वर पाठवा:
userfeedback@indianexpress.com

जाहिरातीसाठी संपर्क

भारतातल्या सर्वात मोठ्या डिजिटल न्यूज पब्लिशिंग समूहांपैकी एक असलेल्या इंडियन एक्स्प्रेस ग्रुपवर जाहिराती अथवा ब्रँड इंटिग्रेशन्सच्या संधींसाठी पुढील पत्त्यावर ई-मेल करा:
onlinesales@indianexpress.com

आमच्याबरोबर करीअर करण्यासाठी

तुम्हाला आमच्यासोबत काम करायची इच्छा आहे? मग कव्हर लेटर सोबत तुमचा बायोडेटा पुढील ई-मेल आयडीवर पाठवा:
jobs@expressindia.com

ई-पेपर सबस्क्राइब करण्यासाठी

या संदर्भातल्या कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा:
subscriptions@indianexpress.com

कंटेंट संदर्भात फीडबॅक देण्यासाठी कृपया feedback@indianexpress.com इथं संपर्क साधा. फीडबॅक देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिनं स्वत:विषयी पुढील माहिती द्यावी:
– पूर्ण नाव
– घराचा पत्ता
– ईमेल आयडी
– मोबाइल नंबर
– सरकारी ओळखपत्राची सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी किंवा स्कॅन केलेली कॉपी
– ज्या वृत्ताविषयी, लेखाविषयी वा संपादकियाविषयी फीडबॅक द्यायचाय त्याचं हेडिंग व प्रसिद्ध झाल्याची तारीख नमूद करा
– वृत्त, लेख अथवा संपादकीयातील ज्या शब्दांविषयी, वाक्यांविषयी तक्रार आहे ते सांगा
– तक्रार ५०० शब्दांमध्ये मांडा
– जर या संदर्भात काही कागदपत्रे वा न्यायालयीन आदेश असतील तर तसा उल्लेख करून संबंधित कादगपत्रे सोबत जोडा
– फीडबॅकसोबत जी काही माहिती, दस्तावेज दिलेले आहेत ते सगळे सर्वांगानं परीपूर्ण व खरे असून त्यामध्ये असत्य काहीही नसल्याची लेखी हमी स्वत:च्या सहीनिशी द्या.

कृपया लक्षात घ्या की फीडबॅक त्याच व्यक्तिनं द्यावा, ज्याची फीडबॅकमध्ये नमूद केलेल्या बाबींमुळे व्यक्तिश: व थेट हानी झालेली आहे. फीडबॅक पूर्वग्रहदूषित व मनस्ताप देणारा, अर्थहीन व असंबद्ध नसावा

वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असलेला फीडबॅक पुढील पत्त्यावरही पाठवता येईल:
Feedback
IE Online Media Services Private Ltd
Express Building, Block B1/B
Sector 10, Noida 201301, UP