
चक्रीवादळांमध्ये अवघ्या ताही तासात मोठा बदल होत असल्याने ती आता आणखी धोकायदाय ठरत आहेत
युक्रेनचा १५ टक्के भूभाग रशियाला जोडण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
अॅटर्नी जनरल हे पद काय असतं आणि त्यांचं नेमकं काम काय असतं? जाणून घेऊया.
Congress Sadiq Ali Case 1972 : काँग्रेसमध्ये १९७१ साली ऐतिहासिक फूट पडल्यानंतर १९७२ साली हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला…
विश्लेषण व्हिडीओ करण्याचे फायदे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
जगातील सर्वात मोठा संस्कृत शब्दकोश कसा आहे. हा संस्कृत शब्दकोश बनवण्याची प्रक्रिया नेमकी कशी राहिली आहे आणि याची वैशिष्टे काय…
किमान दोन वर्षांनी आपली विस्कटलेली घडी सावरण्यासाठी कंबर कसलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांनी यावर्षी पहिल्या सहा महिन्यांतच ७० चित्रपट प्रदर्शित केले…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यासाठी भारताची संघबांधणी कशी असेल याचा घेतलेला हा आढावा…
अशी बक्षिसे केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील तपास यंत्रणा वेळोवेळी जाहीर करीत असतात. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही याआधी अनेक वेळा अशी…
२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे काम अद्याप सुरूच आहे. खटल्यात आतापर्यंत २७१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
३६ वर्ष जुन्या मारहाण प्रकरणात सध्या सिद्धू पतियाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भ्रष्टाचारप्रकरणी भारत भुषण आशूदेखील याच तुरुंगात आहेत
पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात असे अभावानेच घडले आहे.