
ओडिशामधून स्थलांतरित हत्तींच्या समूहाने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे.
आजघडीला बहुचर्चित असलेल्या या घटनांचे माध्यमविश्वावर काही परिणाम होऊ शकतात का, कोणते याची चर्चा-
सायबर चोरट्यांकडून ‘ब्लूबगिंग’ (Bluebugging) द्वारे ब्लूटूथ उपकरणे हॅक करून फोन किंवा लॅपटॉपमधील संवेदनशील माहिती चोरली जात आहे.
जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यातील सामन्यात फ्रापार्ट मुख्य पंच आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सहायक रेफरीही महिलाच आहेत.
कित्येक दशकांचा इतिहास असलेल्या या कंपनीला विकण्यात येत आहे.
गुजरात दंगलींवेळी बिल्किस बानोंसोबत झालेली क्रृरता मन हेलावून टाकणारी आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या बिल्किस यांच्यावर दंगलखोरांनी बलात्कार केला होता
या चित्रपटाचे बजेट जवळपास १२० कोटींचे होते मात्र चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली
What is A4 Revolution: चीनसारख्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं होण्याचे प्रकार फार क्वचित घडतात
एका छोट्या देशातील दोन पक्षांमध्ये झालेला करार आंतरराष्ट्रीय राजकारणात कसा महत्त्वाचा आहे, त्याचे हे विश्लेषण….
परीक्षांमधील गोंधळ, कुलगुरूंना न्यायालयात मागावी लागलेली माफी अशा अलीकडच्या काळात घडलेल्या घटना विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेला तडे देणाऱ्या ठरल्या.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा हा बोगदा आशियातील सर्वांत रुंद बोगदा असणार आहे.
न्यायवृंदाने उच्च न्यायालयांमध्ये ११ न्यायमूर्तीच्या नियुक्त्या करण्याची शिफारस करूनही केंद्र सरकारने विलंब केला आहे