
नेमका काय आहे हा प्रकार? ट्विटरवरील आपली माहिती खरंच सुरक्षित नाही का? काय घडतंय आंतरराष्ट्रीय वर्तुळात?
बिहारमध्ये नवे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असतानाच सीबीआयने राजद नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले
देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह अनेक बड्या लोकांच्या फोनमध्ये ‘पेगासस’ स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके हटवण्याचा विचार करत आहे.
ऋग्वेदामध्ये आपल्या देशाचं नाव ‘भारत’ का आहे यासंदर्भातील एक प्रमुख उल्लेख सापडतो
रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक गाडीमधून उत्सर्जित होणारा धूर आणि त्यामुळे होणार प्रदूषण यावर लक्ष ठेवणं सरकारला कठीण आहे.
कभी अलविदा ना केहना सारखा चित्रपट आजच्या काळात प्रेक्षकांनी कदाचित पसंत केला असता.
ॲपलची मेसेज सेवा कालबाह्य असल्याची टीका करत गुगलने चक्क त्याविरोधात मोहीम छेडली आहे. यामागे नेमके कारण काय, त्यावर ॲपलची प्रतिक्रिया…
ऑगस्ट पंधरवड्यापासून सप्टेंबरपर्यंत अनेक मोठ्या ओटीटी कंपन्यांनी आपल्या प्रसिद्ध वेबमालिका प्रदर्शित करण्याचा धडाका सुरू केला आहे.
घरखरेदीदारांनी काय काळजी घ्यावी, एखादा विकासक त्यानुसार वागत नसेल तर काय करावे आदींबाबत ऊहापोह…
कर्जभार न पेलवल्याने प्रणव आणि राधिका रॉय यांना एनडीटीव्ही वृत्तवाहिनीची मालकी गमवावी लागणार असे चित्र आहे.
अवकाशातील ‘जेम्स वेब टेलिस्कोप'(JWST) या शक्तीशाली दुर्बिणीने टीपलेली गुरु ग्रहाची छायाचित्रे ‘नासा’ने प्रसिद्ध केली आहेत