भारताच्या या अग्रणी मोटार उत्पादक कंपनीने ह्युंदाय या कोरियन कंपनीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली
करोनाकाळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि तो क्रम निरंतर कायम राहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता निदर्शकांनी अडवल्यामुळे १५ मिनिटे थांबून दिल्लीस परण्याचा निर्णय मोदींनी बुधवारी घेतला
त्याच्या अत्यंत आवडत्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी त्याला मिळणार होती.
आजचा दिवस वगळल्यास मागील काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे.
सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बालविवाह कायदा दुरुस्ती विधेयकाच्या चिकित्सेसाठी नेमलेल्या संसदीय समितीच्या रचनेवरून निराळाच वाद सुरू झाला आहे.
काही राज्यपाल वक्तव्याने वादाच्या केंद्रस्थानी राहातात, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे अशांपैकीच एक
हल्लेखोरांची दिशाभूल करण्यासाठी, ताफ्यात पंतप्रधानांच्या वाहनाप्रमाणेच दोन डमी गाड्यांचा समावेश असतो
पॉझिटिव्ही रेट आणि लागू करण्यात येणारे निर्बंध यांचा थेट संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याचं सूत्र निश्चित केलंय.
चीनला विद्यमान भूगोल आणि ताबा समीकरणच मान्य नाही. ते बदलण्याच्या दिशेनेच त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फलंदाजीतही शार्दूल छाप पाडत असल्याने अल्पावधीतच तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे