
दादर येथील तत्कालीन तुळशीदास तेजपाल चाळीने १९१८ मध्ये गणेशोत्सव सुरू केला.
४ टन ऊस वापरून ३० फुटांची उंच मुर्ती साकारण्यात आली आहे. गेल्या २१ दिवसांपासून बाप्पांची उंचच उंच मुर्ती साकारण्यासाठी कारागीर…
वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
विठू माऊलीच्या रुपातील गणपती बाजारात; एलईडी लाईटवाल्या गणेशमूर्तीची चर्चा
गणेश मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाच्या बरोबरीने ढोल-ताशांच्या ढणढणाटाचा स्वर टीपेला पोहोचणार आहे.
समाजमनाचा आरसा दाखवणाऱ्या या गणेशोत्सवात ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली आहे.
‘भाव तसा देव’ या उक्तीनुसार बाप्पाला वेगवेगळ्या रूपात अनुभवण्यासाठी भाविक उत्सुक असतात.
घरात गणरायाचा पाहुणचार करायचा म्हटलं की, महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात होते.
रिक्षा थांब्यावरील रांगेचे शेपूट फलाट क्रमांक तीनवरील रेल्वेपुलापर्यंत पोहोचले होते.
सध्या तांबा-पितळेचा बाजार गजबजलेला आहे. याला कारण टाळ आणि झांजांना गणेशोत्सवात वाढणारी मागणी.