महापालिकेने मुंबईमध्ये मालमत्ता करासाठीभांडवली मूल्यवर्धित करप्रणाली लागू केली
भाडेपट्टय़ातील अटीनुसार मैदान जनतेसाठी कायम खुले असल्याचे बॉम्बे जिमखान्याने कबूल केले आहे
वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम रात्रीच्या वेळी करावे लागते
गोल्डन मल्टिसव्र्हिसेस क्लबने आपल्या सर्व सदस्यांसाठी सामूहिक विमा योजना घेतली होती.
मंगळवारी आणखी एका शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती.
दोन्ही मार्गावरील जलद आणि धिम्या मार्गावर ७५ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
पालिकेत सेनेसोबत सत्तासोबत करत असलेल्या भाजपने शुल्कवाढीला विरोध केला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या साठवणूक टाक्यांच्या उभारणीला प्रारंभ करण्यात आला होता.
न्यायालयाने बाजूने निकाल दिल्यानंतर महिलेने मुलांच्या भवितव्याचा विचार करून विमा कंपनीशी तडजोड केली.