
नागपूर, मुंबई व औरंगाबाद अशी तीनच शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये महाराष्ट्रात आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेली मोना सध्या जिद्दीने सराव करीत आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर शहर झपाटय़ाने विकासाकडे वाटचाल करीत आहे.
दिल्लीत ‘वन रँक-वन पेन्शन’चा मुद्दा तापलेला असतांना एका माजी सैनिकाने आत्महत्या केली.
भावातील चढ-उतार लक्षात घेऊन कांद्याची योग्य वेळी विक्री करण्यासाठी त्याची साठवणूक करणे महत्त्वाची असते.
एकूणच उत्पादन वाढूनही यंदाच्या हंगामात द्राक्षांचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
मच्छीमारांसाठी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले मुंबईतील ससून डॉक हे एकमेव बंदर आहे.