scorecardresearch

Latest News

व्यवस्थापन महाविद्यालयांसमोर यावर्षीही संक्रांतच –

व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए, एमएमएस) चालवणाऱ्या संस्थांवर यावर्षीही संक्रांतच असून, व्यवस्थापन अभ्यासक्रमांची जेवढी प्रवेश क्षमता आहे, तेवढेही प्रवेश अर्ज परीक्षेसाठी आलेले…

स्वसंरक्षणासाठी मिरपूड फवारली-राजगोपाल

मिरपूड फवारल्याने एल राजगोपाल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र स्वसंरक्षणासाठी हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजगोपाल यांना…

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका

राज्याच्या विभाजनासारखा संवेदनशील प्रश्न केंद्र शासनाने झटपट गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केल्यानेच गुरुवारी संसदेत अभूतपूर्व गदारोळ झाला

‘एक नोट, कमल पर व्होट’ भाजपतर्फे आजपासून अभियान

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले असून या आवाहनानुसार शहर भाजपतर्फे संपर्क…

दीड महिन्यांत सीमांध्रसाठी नवी राजधानी

वेगळय़ा तेलंगण राज्याच्या मुद्दय़ावरून आंध्र प्रदेशात तापलेले वातावरण शांत करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी मांडलेल्या आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकात

खासदारांच्याही तपासणीची गरज !

लोकसभा सभापतींच्या पुढय़ातील ध्वनिक्षेपकाची मोडतोड, सभागृहात मिरपूड फवारण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आणि अन्य खासदारांना चाकू दाखविणे यांसारख्या संसदीय परंपरेस काळिमा…

विद्यार्थ्यांना सायकल वाटप; पालिका स्थायी समितीची मंजुरी

महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकली देण्याची योजना अखेर मार्गी लागली असून या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात…

नॅन्सी पॉवेल-नरेंद्र मोदी चर्चा

नऊ वर्षांच्या दीर्घ बहिष्कारानंतर अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्यासमवेत दीर्घ चर्चा…

एमबीबीएस कालावधी वाढवल्याने दिल्लीतील डॉक्टर संपावर

एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी साडेपाच वर्षांहून साडेसहा वष्रे केल्याने नवी दिल्लीतील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय विद्यार्थी गुरुवारीपासून बेमुदत…

अंबानींसोबतचे संबंध उघड न केल्यामुळे ‘आप’ची पुन्हा ‘जंग’

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर विविध कारणांवरून टीका करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आह़े

कट्टरतावादाचे आरोप संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठीच -राम माधव

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १९९५ साली हिंदुत्वाच्या व्याख्येबाबत दिलेल्या निकालाचा हवाला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुरुवारी त्यांच्यावर होणारा कट्टरतावादाचा आरोप परतवून…