पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार ‘आयएसआय’च्या एजंट असल्याच्या सुनंदा थरूर यांच्या ट्विटमुळे गुप्तहेर विभाग सक्रिय झाला आहे.
सध्या तरुणाईचे आकर्षण असलेल्या सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोय. सोशल मीडियावर चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत.
भारतीय नागरिक मतदानाचा हक्क का बजावतात, त्यामागे कोणती अपेक्षा, दबाव किंवा प्रोत्साहन असते का, राजकीय पक्ष मतदान करण्यास भाग पाडतात…
भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी त्यांच्यावर व्हिसा अर्जात माहिती दिल्याप्रमाणे मोलकरणीला वेतन न दिल्याबाबतच्या प्रकरणात
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठविणारे सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्या अडचणींमध्ये अधिक…
रेखा, जया बच्चन यांच्यापाठोपाठ आता ‘गन मास्टर जी-९’ म्हणजेच मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेत प्रवेश होण्याचा मार्ग निश्चित झाला आहे.
स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीला आम आदमी पार्टी (आप) अनुकूल असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी शनिवारी येथे सूचित केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सुयोग्य निवासस्थानाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नगरविकास मंत्रालयाने
सुयोग्य नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसचा पराभव अपरिहार्य असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तानात एका लेबनित्झ रेस्टॉरंटमध्ये आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या बॉम्बस्फोटात २१ जण ठार झाले असून हे रेस्टॉरंट काबूलमधील परदेशी नागरिकांमध्ये
पाकिस्तानमधील लाहोर येथे असलेल्या तुरुंगात सरबजित सिंग याचा खून केल्याच्या प्रकरणी दोन कैद्यांवर आरोप दाखल करण्यात आले असून या दोघा…
भारतीय वंशाच्या एका तीन वर्षीय मुलाचा स्कॉटलंड येथील त्याच्या निवासस्थानी गूढ मृत्यू झाला. मिकाइल कुलर असे या मुलाचे नाव असून…