दोन्ही बाजूंनी ते कॅज्युअलीच घेतलं जातं ते कॅज्युअल फ्लर्टिग. ते करताना ‘फ्लर्टिग सेहत के लिये अच्छा है’, असंही ऐकवलं जातं.
हिवाळ्यासारखा श्रीमंत ऋतू साद घालतो निरोगी आणि नितळ वर्णाला, उत्तम रेखलेल्या डोळ्यांना आणि बोल्ड ओठांना. गुलाबी रंगाची छटा असलेले ओठ,…
हाय! मी सत्तावीस वर्षांची आहे. माझी उंची ५ फूट १ इंच आहे. मी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. मला…
पुस्तकांचा महोत्सव खऱ्या अर्थाने प्रगत समाजाचे लक्षण आहे. राज्यात ग्रंथोत्सवास मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ग्रंथोत्सवाची संस्कृती रुजत असल्याचे दिसून येत…
शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत…
मथितार्थसंपूर्ण देशाचे नाही पण तमाम काँग्रेसजनांचे लक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे लागून राहिले होते. काँग्रेसजनांना अपेक्षित असलेली ‘ती’ घोषणा या अधिवेशनात…
गरम-गार, तिखट-गोड, चटपटीत, चमचमीत असे सगळ्या चवींचे -सगळ्या प्रांतांचे पदार्थ मिळणारी एक खाऊची गल्ली पुण्यात ऐन सदाशिव पेठेत आहे. गरमागरम…
कव्हरस्टोरीचलनाचा संबंध असतो तो त्या त्या देशाच्या सार्वभौमत्वाशी, समाजाच्या अस्मितेशी. पण अलीकडच्या काळात चर्चेत आलेले बिटकॉइन हे चलन ना कुठल्या…
आदरांजलीनामदेव ढसाळ यांच्यातील वैचारिक बदल कसा झाला व का झाला आणि त्या बदलाचा त्यांच्या साहित्यावर काही परिणाम झाला का, या…
-‘लोकसत्ता’ आणि व्हिवा टीमला नववर्षांच्या हार्दकि शुभेच्छा! नवीन वर्षांत ‘व्हिवा’ने चालू केलेले कॉलम चांगले आहेत आणि आजच्या जनरेशनला डोळ्यासमोर ठेवून…
गुन्हानोकरीसाठी मुबईत, नौदलात दाखल होण्यासाठी आलेल्या प्रीती राठीवर वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातच अॅसिड हल्ला झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.…