नागपूर शहरानजीक कनान गावामध्ये एका जातीच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मोहनीश रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे.
मंत्रालयाचा ‘नॅशनल ग्रीन कॉर्पस्’ हा प्रकल्प राबवणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना चालू वर्षीपासूनच ३ दिवसांच्या निसर्गपर्यटनाची संधी शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी वरिष्ठ…
या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी राजकीय दबाव असल्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यावरून या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी न्यायालयास…
सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत आराखडा तयार करणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मराठय़ांच्या शौर्य व त्यागाच्या समजल्या जाणा-या पानिपत रणसंग्रामाचा २५४ वा स्मृतिदिन पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सिदोजीराव नाईक-निंबाळकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाळण्यात…
स्वत:चे आयुष्य अंध:कारमय असताना आपल्या बरोबरच्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश देतोय वाशिममधील आठ वर्षांचा चेतन उचितकर!
बारावीच्या परीक्षा सुरळीत होतील आणि त्यासाठी कोणत्याही पर्यायी व्यवस्थेची गरज भासणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्र्यांना वाटते आहे.
अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला तिघा अज्ञात तरण भक्तांनी तब्बल एक कोटी १७ लाखांचे गुप्तदान केले. मंदिराच्या दानपेटीत…
अंगणवाडी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत अकोल्याच्या सभापतींनी केलेल्या कथित हेटाळणीयुक्त वक्तव्याचा मार्क्सवादी किसान सभेने निषेध केला आहे. सभापतींची खुर्ची रस्त्यावर आणत खुर्चीभोवती…
आमची मागणी तुम्ही मान्य करत नाही; पण महापालिकेच्या या बादल्या चक्क पोर्ट ब्लेअरमध्ये विकल्या जात होत्या..
राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या (एमबीए) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले असून २७ जानेवारीपासून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत.