स्वत:चे आयुष्य अंध:कारमय असताना आपल्या बरोबरच्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश देतोय वाशिममधील आठ वर्षांचा चेतन उचितकर!
बारावीच्या परीक्षा सुरळीत होतील आणि त्यासाठी कोणत्याही पर्यायी व्यवस्थेची गरज भासणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्र्यांना वाटते आहे.
अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला तिघा अज्ञात तरण भक्तांनी तब्बल एक कोटी १७ लाखांचे गुप्तदान केले. मंदिराच्या दानपेटीत…
अंगणवाडी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत अकोल्याच्या सभापतींनी केलेल्या कथित हेटाळणीयुक्त वक्तव्याचा मार्क्सवादी किसान सभेने निषेध केला आहे. सभापतींची खुर्ची रस्त्यावर आणत खुर्चीभोवती…
आमची मागणी तुम्ही मान्य करत नाही; पण महापालिकेच्या या बादल्या चक्क पोर्ट ब्लेअरमध्ये विकल्या जात होत्या..
राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या (एमबीए) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केले असून २७ जानेवारीपासून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायचे आहेत.
संगमनेरच्या कवी अनंत फंदी यांचे नाव राज्यभरातील साहित्यिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम येथील पुरस्कार सोहळ्यातून होते. इतिहास संशोधन मंडळाने सुरू केलेली विचारांची…
दूध उत्पादक शेतकऱयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना बुधवारी अटक करण्यात आली.
जैन समाजाला केंद्र सरकारने अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे शहरातील जैन समाजाने जोरदार स्वागत केले. शहरातील विविध जैन संघटनांनी पेढे वाटून…
शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. तथापि, अजितदादांच्या सूचनेनुसार टाटा यांचे नाव देण्याचा विषय मंजूर करण्यात…
किशोरी आमोणकर यांच्या अलौकिक योगदानाला सलाम करण्याच्या उद्देशातून नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे १ फेब्रुवारीपासून घरकुल लॉन्स येथे दोन दिवसांचा गानसरस्वती महोत्सव आयोजित…
‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महासंघा’तर्फे विविध मागण्यांसाठी २७ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.