scorecardresearch

Latest News

कामगार-व्यवस्थापनाच्या संघर्षांत सायझिंग उद्योगाला घरघर

तब्बल महिनाभराच्या संघर्षांनंतर वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या सायझिंग कामगारांच्या बोनस प्रश्नावर अखेर एकदाचा पडदा पडला आहे. वस्त्रनगरीतील सुमारे साडेतीन हजार…

पालघर फेसबुक प्रकरणी शिवसेनेची निदर्शने

पालघर फेसबुक प्रकरणी निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.…

गुंतवणुकीची मूलभूत तत्वे

संपत्ती निर्मितीचा मूलभूत नियम म्हणजे वेगवेगळया मालमत्ता प्रकारांमधे गुंतवणूक करणे, ज्याला मालमत्ता विभागणी असेही म्हटले जाते. परंतु वेगवेगळया मालमत्तांमधे वेगवेगळया…

आर्थिक मंदीने धोरणे अधिक सक्षम केली

मनुष्यबळ विकास अर्थात एचआर. सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणात तर अधिक तारेवरची कसरत या पदावरील व्यक्तींना करावी लागते. मर्सिडिज बेन्झ ही…

सोलापुरात दोन रस्ते अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

शहर व परिसरात गेल्या चोवीस तासांत घडलेल्या रस्ते अपघातात दोघा तरुणांचा बळी गेला. यातील एका तरुणाचा आपल्या आईला देवदर्शनासाठी एसटी…

जिल्हा बँकेचे खासगी साखर कारखान्याला नियमबाहय़ कर्ज

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बार्शी तालुक्यातील आर्यन शुगर या खासगी साखर कारखान्याला नियमांचे उल्लंघन करून ८२ कोटी ५० लाखांचे…

आर्थिक विषयावरील दिवाळी अंक

२०११ च्या अखेरपासून सुरू झालेल्या आर्थिक मंदीचे सावट अगदी यंदाच्या दिवाळीतही चांगलेच जाणवले. महागाईच्या निमित्ताने मिठाई, कपडे ते विद्युत उपकरणे…

ट्रिव्ह्रिटॉन हेल्थकेअरचे १५८ लाख युरोचे अधिग्रहण

रोगनिदान क्षेत्रातील मुंबईस्थित आघाडीची कंपनी ट्रिव्ह्रिटॉन हेल्थकेअरने जागतिक पातळीवर व्यवसाय-विस्ताराच्या मोहिमेचा भाग म्हणून फिनलंडस्थित अ‍ॅनी लॅबसिस्टीम्सवर १०० टक्के ताबा मिळविल्याची…

एमटी एज्युकेअरकडून ‘लक्ष्य’चा ५१% हिस्सा काबीज

उत्तर भारतात आयआयटी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लक्ष्य’ प्रशिक्षण संस्थेत या क्षेत्रातील एमटी एज्युकेअर लिमिटेडने…

देशमुख, जावेद आनंद व साळुंखे सुशील फोरम पुरस्काराचे मानकरी

सोलापूरच्या सुशील सोशल फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदे पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख (बुलढाणा), प्रख्यात पत्रकार जावेद…

ग्रामपंचायत निवडणुकीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट

माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. वेळापूर या अति संवेदनशील ग्रामपंचायतीत…