scorecardresearch

Latest News

प्रजासत्ताकदिन संचलनात सहभागी छात्रांचे नगरला जल्लोषात स्वागत

दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होऊन परतलेल्या जिल्ह्य़ातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या १३ छात्रांचे आज पहाटे नगर महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात…

नगरच्या नगरसेवकांना वावडे प्रशिक्षणाचे

नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सरकारी प्रयत्नांना नगर महापालिकेच्या बहुतांश नगरसेवकांना पुन्हा एकदा पाठ दाखवली आहे. ७० नगरसेवकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेसाठी अवघ्या…

आयएमएस-व्हिडीओकॉन नृत्य अकादमीचा वर्धापनदिन संपन्न

आयएमएससीडीआर या संस्थेने नगर शहरात व्यवस्थापन क्षेत्राबरोबरच व्हिडीओकॉन अकादमीच्या माध्यमातून पारंपारिक भारतीय कला जोपासण्यात महत्वाची जबाबदारी उचलल्याचे रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे…

पाटणकर, मोरे, कुळकर्णी यांना ‘मसाप’ चे वाङ्मय पुरस्कार जाहीरं

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, नटवर्य लोटू पाटील नाटय़पुरस्कार व यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात.

‘मंदिरांतील पैसा विश्वस्तांनी दुष्काळी कामांसाठी द्यावा’

राज्यातील मंदिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा अडकला आहे. मंदिराच्या विश्वस्तांनी दुष्काळासाठी तो निधी द्यावा, अशी मागणी योग्य आहे. मंदिर विश्वस्तांनी यावर…

सीसीटीव्ही फुटेज तपासणार – भापकर

महापालिकेतील नोकरभरतीच्या संचिकांना आग लागली की लावली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांबरोबर दूरध्वनीवर चर्चा झाली. तथापि, त्यांनी अजून चौकशीस…

कारवाई मागे घेईपर्यंत बेमुदत ‘बंद’चा इशारा

क्रिकेट सामन्यादरम्यान दगडफेकीचा प्रकार घडल्याप्रकरणी काँग्रेस नेते टी. पी. मुंडे यांच्या मुलासह अन्य काहीजणांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले.

शाळकरी मुलीवर बलात्कार; तिघांना कोठडी, तिघे पसार

हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपींना बुधवारी…

‘कॅपझोन’ची बँक खाती सील, म्होरक्या चौधरी पसार

दोन वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्य़ातील हजारो गुंतवणूकदारांना कोटय़वधीचा गंडा घालणारा ‘कॅपझोन ट्रेडर्स प्रा. लि.’ या कंपनीचा प्रमुख…

‘महिला, गोरगरिबांवर दिवसाढवळ्या गुंड प्रवृत्तींकडून अन्याय-अत्याचार’

शहरातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून दिवसाढवळ्या महिला व गोरगरिब जनतेवर गुंड प्रवृत्तीकडून अन्याय अत्याचार होत असल्याचा आरोप खासदार रावसाहेब दानवे यांनी…

जांभूळ बेटावरील ३९ वानरांची सहा महिन्यांनंतर अखेर सुटका!

गोदावरी नदीपात्रातील जांभूळ बेटावर मागील सहा महिन्यांपासून अडक लेल्या ३९ वानरांना सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील समाधान व संदीप या गिरीबंधूंनी…

‘नागरिकांनी करभरणा करून विकासाला हातभार लावावा’

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी मालमत्ता…