scorecardresearch

Latest News

मंत्रालयातील ‘दप्तर दिरंगाई’..

गेल्या जून महिन्यात मंत्रालयाला लागलेल्या आगाती जळालेल्या एकूण ६३,३४९ पैकी जेमतेम ६३३९ म्हणजेच १० टक्के फायलीच आतापर्यंत पुन्हा तयार करण्यात…

नाटय़ परिषदेने प्रायोगिक रंगभूमीसाठी काय केले?

मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या ‘नटराज’ आणि ‘उत्स्फूर्त’ या पॅनल्सनी आपला जाहीरनामा जाहीर केला असून त्यात ‘बाल रंगभूमी…

आरोग्यसेविकाही छेडछाडीने त्रस्त

पालिकेचे ‘मुंबई आरोग्य अभियान’यशस्वी करण्यासाठी उन्हातान्हात भटकणाऱ्या आरोग्य सेविका छेडछाड, विनयभंगाच्या प्रकारांमुळे त्रस्त झाल्या असून वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन…

मनसे विसर्जनाच्या वल्गना करू नये

रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांची अवस्था सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विचारणार नाही…

शासनाच्या माहितीपट स्पर्धेसाठी घसघशीत पारितोषिके

भारतीय चित्रपट शताब्दी सांगता सोहळा २ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला असून शताब्दीच्या निमित्ताने सरकारने जाहीर केलेल्या विविध…

ज्येष्ठ रणजीपटू सुरेश तिगडी यांचे निधन

ज्येष्ठ रणजीपटू आणि प्रशिक्षक सुरेश तिगडी यांचे वरळी गावातील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

सावत्र मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

मालवणी येथील घटनेत एका नराधमाने आपल्या सात वर्षांच्या सावत्र मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी कोलकाता येथे फरार झाला…

नियोजन समितीसाठी शिवसेना-भाजप-मनसे युती

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या सदस्य पदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती झाल्याची घोषणा…

कळव्यात वडिलांकडून मुलीचा विनयभंग

कळव्यातील पारसिक बोगद्याजवळील वाघोबानगरमध्ये एका इसमाने आपल्या पोटच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी न्यायालयात धाव

लाचखोरीच्या प्रकरणात गुंतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उघड चौकशीसाठी संबंधित विभागाकडून वर्षांनुवर्षे परवानगी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाईच होऊ शकलेली नाही. सरकार दरबारच्या…

साम्यवादी विचारप्रणालीबद्दल आकर्षण म्हणजे दहशतवादी बनणे नव्हे

साम्यवादी विचारप्रणालीकडे एखादी व्यक्ती आकर्षित झाल्यास त्याचा अर्थ ती व्यक्ती दहशतवादी वा दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे,…