scorecardresearch

Latest News

मुंढवा निवासीकरणावर ताशेरे

मुंढव्यातील ९३८ हेक्टर शेतजमिनीवरील आरक्षण उठवणे, त्याचा प्रस्ताव परस्पर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे, यासह अनेक त्रुटींवर नगररचना संचालकांनी गंभीर ताशेरे…

दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रम्ॉसिटी) कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता व नियंत्रण समितीची…

खासगी शाळांमधील सुविधांची तपासणी करणार

जिल्ह्य़ातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सुविधा निकषांप्रमाणे आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग या…

महिला अत्याचारांबाबत बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनाही गुन्हेगार ठरविण्याची शिफारस

महिलांवर अत्याचार होताना निव्वळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनाही गुन्हेगार ठरविण्याची शिफारस माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केली आहे. दिल्ली येथील…

मालमत्तेचा तपशील देण्यास १८ मंत्र्यांची टाळाटाळ

मंत्र्यांनी आपली व कुटुंबीयांची दर वर्षी मालमत्ता जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आदेशाला राज्य मंत्रिमंडळातील बहुतांश सहकाऱ्यांनी केराची…

‘उंच झोक्या’ला चित्रनगरीकडून नोटीस ; थकबाकी भरा; अन्यथा कारवाईला तयार राहा

लोकप्रियतेच्या बाबतीत गगनावेरी गेलेला ‘उंच माझा झोका’ जमिनीवर उतरण्याची शक्यता आहे. या मालिकेच्या चित्रिकरणाला चित्रनगरीत शासनाने दिलेली सवलत संपून पंधरवडा…

बीड जिल्हयातील रोहयो भ्रष्टाचाराच्या चौकशीचे मुख्यमंत्र्याचे आदेश

दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर थांबविण्यासाठी बीड जिल्हयात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघडकीस आले आहे.मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या…

संयुक्त कृती समितीमधून शरद राव बाहेर पडणार ?

डाव्या आणि ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला ‘भारत बंद’ महाराष्ट्रामध्ये केवळ औद्योगिक बंदमध्ये परावर्तित केल्यामुळे नाराज झालेले हिंद मजदूर सभेचे…

छोटी-मोठी कामे करण्यास नगरसेवकांना परवानगी

प्रभाग समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या विकासनिधीमधून मतदारसंघामध्ये छोटी-मोठी कामे करण्यास पालिका प्रशासनाने नगरसेवकांना अनुमती दिली आहे. त्यामुळे आता खासदार-आमदारांप्रमाणे…

मुलुंडमधील गोळीबार बनावट; दोघांना अटक

मुलुंम्डमध्ये मागील आठवड्यात झालेल्या गोळीबाराची घटना बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी हा गोळीबार केल्याचा आरोप या गोळीबारात…

नाशिकला पहिले कृषी साहित्य संमेलन २४ फेब्रुवारी रोजी

अखिल भारतीय मराठी साहित्य, संत साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य अशा विविध साहित्य संमेलनांमध्ये आता कृषी साहित्य संमेलनाची भर पडली…

जे.जे. रुग्णालयातील बेपत्ता डॉक्टर गोव्यात

जे.जे. रुग्णालयातील बेपत्ता झालेला डॉक्टर योगेश पिरके गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा मोबाईल सुरू असून मोबाईलच्या लोकेशनवरून ही…