scorecardresearch

Latest News

आगामी आर्थिक वर्षांमध्ये पुणेकरांवर करवाढीचा बोजा

आगामी आर्थिक वर्षांत पुणेकरांवर मिळकत कर तसेच सर्वसाधारण करातील वाढीचा बोजा पडणार असून तसा निर्णय स्थायी समितीमध्ये बुधवारी बहुमताने घेण्यात…

औषध व्यवस्थापकाच्या निलंबन प्रकरणाची चौकशी पूर्ण

पिंपरी पालिकेतील औषध विभागाचे व्यवस्थापक सुहास काकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने चौकशीचे काम पूर्ण केले असून…

एक वर्षांनंतरही एसटीची व्यवस्था ‘खिळखिळी’च!

स्वारगेटच्या एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन शहराच्या रस्त्यावर आठ जणांचा बळी घेणाऱ्या संतोष माने याच्या प्रकरणानंतर स्थानकातील व्यवस्था व सुरक्षेबाबत…

ठेकेदारांचे २५ कोटी, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

ठेकेदारांनी केलेल्या कामाचे तब्बल २५ कोटी रूपये देणे असलेली महापालिका आता खऱ्या अर्थाने आर्थिक अडचणीत आली आहे. जानेवारी महिन्याची २२…

श्रीरामपूर झाले आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान

पूर्वी गुळाची, नंतर साखरेची बाजारपेठ म्हणून श्रीरामपूर शहराची देशभर ओळख होती. पण आता चोर, दरोडेखोर, खिसेकापू, देशविद्रोही कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचे…

व्यापाऱ्यांची भिस्त ग्रामपंचायतीवर

कर्जत शहरात सुरू असलेल्या सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्याबाबत व्यावसायिकांच्या वतीने ग्रामपंचायतीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तहसीलदार जयसिंग भैसडे…

कास्ट्राईब व आरोग्याधिकाऱ्यांची बैठक ; सर्वच कर्मचाऱ्यांची होणार फेरतपासणी

अपंगांच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेकडील बोगस अपंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत सर्वच कर्मचाऱ्यांसाठी फेरतपासणी शिबिर आयोजित करण्याचा…

पिंपरी पालिका उभारणार २० कोटींचे ‘गदिमा’ नाटय़मंदिर

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण व महापालिका यांच्यातील तिढा न सुटल्याने निगडी प्राधिकरणात बीओटी तत्त्वावर नाटय़गृह उभारण्याचा निर्णय रद्द करण्याची नामुष्की…

निगडीमध्ये साकारतोय शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा तयार करण्यात येणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुतळा लवकरच निगडीतील…

पालिका आयुक्तांवरील आमदारांच्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी पालिकेच्या सभा तहकूब

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपध्दतीचे कारण पुढे करून आक्रमक झालेले अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांनी…

माजी महापौर राजपाल यांच्या मुलाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या मुलाकडे नऊ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी अटक केली आहे.…