
सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टींकडे सर्वसामान्यांचे लक्ष असते. ते खातात काय, त्यांची गाडी कुठली असे अनेकविध प्रष्टद्धr(२२४)न मनात डोकावत असतात. सेलिब्रिटींचे थंडीतले…
आमचा विनूमामा कसा जेवतो- हा आमच्या भाचे मंडळींमध्ये किस्सा आणि नकलेचा विषय असायचा. तो आजही ताट चाटून पुसून स्वच्छ करतो.…
मानेचा खालचा भाग, कॉलरबोन, अप्पर आम्र्स, अप्पर बॅक, अप्पर चेस्ट आणि खांद्यांच्या आसपासच्या भागातले फॅट कमी होण्यासाठी आणि तिथले स्नायू…
देशातील सुमारे ५ कोटी कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी अर्थात ‘पीएफ’वर २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठी ८.५% व्याज देण्याच्या निर्णयावर येत्या १५ जानेवारी…
कोल्हापुरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभे राहणे, हा राज्य शासनाच्या विचारसरणीला अनुसरून असा घेतलेला निर्णय आहे.…
नेहमी सोप्या शब्दात विषय समजावून देणाऱ्या या स्तंभात आज असे RGESS वगरे कोडय़ात टाकणारे शब्द का यावेत, अशी शंका वाचकांच्या…
२५ ते ३० लाख रुपयांमध्ये घरखरेदी सुलभ व्हावी, यादृष्टीने विकासक तसेच गृहवित्त कंपन्यांना भारताबाहेरून अधिक प्रमाणात निधी उभारणीसाठी रिझव्र्ह बँकेने…
गुंतवणूकदारांची कागदपत्रे सेबीकडे देण्यासाठी सहाराने मागितलेली मुदत भांडवली बाजार लवादाने नाकारली आहे. सहाराच्या दोन उपकंपन्यांनी याबाबतची याचिका १९ नोव्हेंबर रोजी…
खाजगी उद्योगांना बँक व्यवसाय खुले करणाऱ्या बँकिंग सुधारणा विधेयकाच्या विरोधात कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या चार विविध संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पुकारल्या गेलेल्या…
च्यायला काय चाललंय काय यार, न्यूझ पेपर वाचा किंवा चॅनेल बघा सगळीकडे त्या बलात्काराच्या बातम्या, शी यार लाज वाटायला लागली,…
बाजारातून चक्कर मारली की किती तरी भाज्या, फळ दिसतात. त्यांचे मनमोहक रंग बघून छान वाटतं. या रंगीत भाज्या, फळांचे सॅलॅड…
ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या ‘धमाल मस्ती’च्या ‘खेल खेल मे’ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने ‘झूठा कही का’…