scorecardresearch

Latest News

electricity price update in Maharashtra
वीज स्वस्त; घरगुती ग्राहकांच्या वीज दरात सरासरी १० टक्के कपात

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे वीज दर कमी होणार असल्याने त्याचा राजकीय लाभ महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.

torrential rains for three days caused waterlogging leaving many city residents stranded
पंढरपूर तालुक्यात पावसाने शेतीचे नुकसान, शहरात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ

गेल्या तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

India And Pakistan Conflicts
“पाकिस्तानला दहशतवाद्यांना पोसणे थांबवण्यास सांगा”, भारताने चीन आणि तुर्कीयेला सुनावले

India-Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. हे हल्ले करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कीयेचे ड्रोन आणि चीन-निर्मित क्षेपणास्त्रांचा…

Soybean sowing planned on 2 lakh 66 thousand hectares 2 lakh 14 quintals seeds required
परभणी जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन, गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची दहा भरारी पथके

जिल्ह्यामध्ये या खरीप हंगामासाठी ५ लाख ५६ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाखाली २…

fish market mumbai loksatta news
ताडदेव-तुळशीवाडीतील मासळी बाजाराविरोधात स्थानिक उच्च न्यायालयात, महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ताडदेवस्थित तुळशीवाडी येथील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीतील मासळी बाजाराविरोधात स्थानिक रहिवाशांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली.

thane to boost water resources 29 000 cubic meters of silt removed from eight Thane villages
देशातील झऱ्याच्या पहिल्या गणनेस प्रारंभ, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

देशातील झऱ्यांची पहिली गणना १५ मे पासून सुरू करण्यात आली आहे. गावस्तरावर झऱ्यांचे प्रवाह माहीत असल्यास भूजल सर्वेक्षण आणि विकास…

Mumbai mhada house price
मुंबई : म्हाडाची शिरढोण, खोणीमधील घरे स्वस्त; २०२४ मधील प्रथम प्राधान्य सोडतीतील विजेत्यांना दिलासा

म्हाडाचे कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या संख्येने घरे बांधत आहे.

DRDO News
विरोधी देशांच्या क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी येणार अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली; डीआरडीओचे अध्यक्ष म्हणाले, “पुढील युद्ध लढण्यासाठी…”

DRDO : डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयात विविध संरक्षण उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेचा…

Sindhudurg SP Saurabh Kumar Agarwal transferred to Pune Crime Investigation Department
सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली; मोहन दहीकर नवे अधीक्षक म्हणून रुजू होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली झाली आहे.

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: बाप रे! ५०० मिस्ड कॉल्स अन् वैभवने ४ दिवस फोन बंद ठेवला; राहुल द्रविडने सांगितला विक्रमी शतकी खेळीनंतरचा अनुभव

Rahul Dravid On Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ स्पर्धेत विक्रमी शतकी खेळी केली. या खेळीनंतर वैभवसोबत नेमकं काय घडलं,…

Mumbai 15 percent water cut
मुंबई : पांजरापूर उदंचन केंद्रातील कामामुळे शहर, पूर्व उपनगरांमध्ये बुधवारी १५ टक्के पाणीकपात

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या