मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन परदेशी महिलांसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. रुबिना बानो शेख (४१), मेरी मेला व मायला ओर्डोनेझ अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

हेही वाचा : राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On mumbai airport gold smuggling of rupees 2 crore gold seized from three womans mumbai print news css
First published on: 12-04-2024 at 13:36 IST