बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकतेच त्याच्या नव्या शोचे अनावरण केले. डिस्कव्हरी वाहिनीवर दाखविण्यात येणा-या एचआरएक्स हिरोज या शोचे हृतिक सूत्रसंचालन करणार आहे. एचआरएक्स हिरोज मध्ये प्रेरणादायी ठरतील अशा नऊ व्यक्तींच्या जीवनकथा दाखविण्यात येणार आहेत. (छायाः वरिन्दर चावला) -
-
-
-

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…