लहान मुलांचा ख्रिसमस अधिक आनंदात जावा यासाठी बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट खान नाताळ बाबा बनला होता. सॅण्टाक्लॉजच्या कपड्यांमध्ये येऊन आमिरने आझादसह त्याच्या मित्रमंडळींचा आनंद द्विगुणीत केला. आमिरच्या घरी दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येते. यावेळी हे सेलिब्रेशन अधिक खास करण्यासाठी त्याने नाताळ बाबाचा पोशाख परिधान केला. त्याच्या घरी झालेल्या या सेलिब्रेशनचे फोटो आमिरने फेसबुकवर टाकले आहेत. तसेच, त्याने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. -
-
-
-

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका