-
यंदाच्या वर्षात बॉलीवूडच्या 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो', 'दिलवाले', 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे उच्चांक रचले. आगामी वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये बॉलीवूडचे अनेक बहुचर्चित चित्रपट पडदा गाजविण्यासाठी सज्ज आहेत. या चित्रपटांवर टाकलेली एक नजर.
-
दंगल (आमिर खान)
-
सुलतान (सलमान खान)
-
रईस (शाहरूख खान)
-
वझीर ( फरहान खान , अमिताभ बच्चन)
-
फॅन (शाहरूख खान)
-
उडता पंजाब ( शाहिद कपूर- आलिया भट्ट)
-
शिवाय ( अजय देवगण-सायशा सेहगल)
-
जग्गा जासूस ( रणबीर कपूर- कतरिना कैफ)
-
कि अॅण्ड का ( करिना कपूर- अर्जून कपूर)
-
प्रभास
-
हाऊसफुल्ल-३ (अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख)
-
रंगून ( कंगना राणावत, सैफअली खान, शाहीद कपूर)
-
ढिश्शूम ( जॉन अब्राहम, वरूण धवन)
-
रॉक ऑन-२ ( फरहान अख्तर, प्राची देसाई, श्रद्धा कपूर)
-
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ( सुशांत सिग राजपूत, किरण अडवाणी)
-
फोर्स-२ ( जॉन अब्राहम-सोनाक्षी सिन्हा)
-
मिर्झा ( हर्षवर्धन कपूर-सयामी खेर)
-
फितूर ( कतरिना कैफ- आदित्य रॉय कपूर)
-
नीरजा ( सोनम कपूर)
-
बार बार देखो (सिद्दार्थ मल्होत्रा, कतरिन कैफ)
-
साला खडूस (आर. माधवन)
-
बागी ( टायगर श्रॉफ- श्रद्धा कपूर)
-
जय गंगाजल (प्रियांका चोप्रा)
-
कपूर अॅण्ड सन्स ( सिद्दार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, फवाद खान)
-
ग्रेट ग्रँड मस्ती ( विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासनी, रितेश देशमुख)
-
अझर ( इम्रान हाश्मी, प्राची देसाई)
-
मोहंजो दारो ( ह्रतिक रोशन- पुजा हेगडे)
-
ए दिल है मुश्किल ( रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा)
-
अ फ्लायिंग जाट ( टायगर श्रॉफ- जॅकलिन फर्नांडिस)
-
सरबजित ( ऐश्वर्या राय-बच्चन- रणदीप हुडा)

Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”