बिग बॉसचे नववे पर्व नुकतेच संपले. या पर्वाचा विजेता ठरलेला प्रिन्स नरुला, किश्वर मर्चण्ट, रिशभ सिन्हा, सुयश राय, प्रिया मलिक आणि इतर स्पर्धकांनी मिळून सलमानच्या पनवेल येथील फार्महाउसवर जंगी पार्टी केली. या पार्टीला बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान हादेखील उपस्थित होता. बिग बॉसच्या घरात एकमेकांशी भांडताना दिसलेल्या या स्पर्धकांची फार्महाउसवर एक वेगळीच बाजू पाहावयास मिळाली. (छायाः इन्स्टाग्राम) -
बिग बॉसचे नववे पर्व नुकतेच संपले. या पर्वाचा विजेता ठरलेला प्रिन्स नरुला, किश्वर मर्चण्ट, रिशभ सिन्हा, सुयश राय, प्रिया मलिक आणि इतर स्पर्धकांनी मिळून सलमानच्या पनवेल येथील फार्महाउसवर जंगी पार्टी केली. या पार्टीला बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान हादेखील उपस्थित होता. बिग बॉसच्या घरात एकमेकांशी भांडताना दिसलेल्या या स्पर्धकांची फार्महाउसवर एक वेगळीच बाजू पाहावयास मिळाली. (छायाः इन्स्टाग्राम)
-

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”