-
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्याकडील दुर्मिळ छायाचित्रे शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. (छाया- ट्विटर)
-
ऋृषी कपूर यांच्या तरुणपणीच्या छायाचित्राचे आलियाच्या छायाचित्राशी असलेले साम्य दाखवणारे सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र देखील ऋृषी कपूर यांनी ट्विटरवर शेअर केले.
-
नीतू कपूर आणि नसीन यांच्यासोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानाचे ऋृषी कपूर यांचे दुर्मिळ छायाचित्र. (ट्विटर)
-
बॉलीवूड सुपरहिट 'कभी कभी' चित्रपटाच्या सेटवर कलाकारांसोबत टिपलेले छायाचित्र. या चित्रपटाला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऋृषी कपूर यांनी हे दुर्मिळ छायाचित्र शेअर केले. (ट्विटर)
-
पेशावर येथील कपूर हवेलीसमोर टीपण्यात आलेले ऋृषी आणि रणधीर कपूर यांचे दुर्मिळ छायाचित्र. (ट्विटर)
-
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत 'कर्झ' चित्रपटाच्या कलाकारांसोबत टिपलेले छायाचित्र. (ट्विटर)
-
अभिनेत्री जुही चावलासोबत मुजरा करतानाचे ऋृषी कपूर यांचे दुर्मिळ छायाचित्र. (ट्विटर)
-
ऋृषी कपूर आणि श्री देवी यांचा रोमॅण्टीक डान्स. (छाया- ट्विटर)
-
दिग्दर्शिका फराह खानसोबत नृत्य करतानाचे ऋृषी कपूर यांनी शेअर केलेले छायाचित्र. (ट्विटर)
-
अभिनेत्री रिना रॉयसोबत 'बदलते रिश्ते' चित्रपटासाठी शिमलामध्ये चित्रीत झालेल्या चित्रीकरणावेळीचा क्षण. (ट्विटर)
-
एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी अभिनेत्री तब्बू, ममता आणि शिल्पा शेट्टीसोबत ऋृषी कपूर यांचे छायाचित्र. (ट्विटर)
-
पत्नी नीतू कपूरसोबतचे ऋृषी कपूर यांचे छायाचित्र. (ट्विटर)
-
अमर, अकबर,अँथनी चित्रपटातील ऋृषी कपूर, विनोद खन्ना आणि अमिताभ यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र. (ट्विटर)

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा