-
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच)
यावेळी शाहरूखला पाहण्यासाठी महाविद्यालयात मोठी गर्दी झाली होती. (छाया- एपीएच) स्वत:चे पदवी प्रमाणपत्र उंचावून दाखवताना शाहरूख खान. (छाया- एपीएच) -
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच)
-
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच)
-
या कार्यक्रमानंतर शाहरूखने दिल्लीत एक पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्याच्या फॅन चित्रपटातील गाणे लाँच करण्यात आले. (छाया- एपीएच)

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच) बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच) बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान बुधवारी दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयात त्याचे २८ वर्षांपूर्वीचे पदवी प्रमाणपक्ष घेण्यासाठी आला होता. शाहरूख २८ वर्षांपूर्वी या महाविद्यालयातून पदवीधर झाला होता. मात्र, त्याने आजपर्यंतही पदवी घेतली नव्हती. यावेळी शाहरूखने त्याच्या आगामी 'फॅन' या चित्रपटाचे प्रमोशनही केले. (छाया- एपीएच) -
काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याने अभिनेत्री महिरा खान हिच्याबरोबर अहमदाबाद येथे 'रईस' या चित्रपटाचे चित्रीकरण केले. (छाया- एपीएच)
-
यावेळी शाहरूखने पठाणी आणि मोजडी असा पोशाख परिधान केला होता.
-
या चित्रपटात शाहरूख खानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानही काम करत आहे.
-
चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करताना शाहरूख खान.
-
काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याने अभिनेत्री महिरा खान हिच्याबरोबर अहमदाबाद येथे 'रईस' या चित्रपटाचे चित्रीकरण केले. (छाया- एपीएच)
-
काही दिवसांपूर्वी शाहरूख खान याने अभिनेत्री महिरा खान हिच्याबरोबर अहमदाबाद येथे 'रईस' या चित्रपटाचे चित्रीकरण केले. (छाया- एपीएच)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त