-
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पांढ-या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवलतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधले.
प्रियांकाने डायमंडचे कानातले आणि हातात चंदेरी रंगाची क्लच घेऊन तिचा लूक पूर्ण केला. झुहेर मुराद याने हा गाऊन डिझाइन केला आहे. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थेटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. -
प्रियांकाने हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला असून, डायमंड हे मुलींचे बेस्ट फ्रेण्ड असतात अशी त्याला कॅप्शन दिली आहे.
ऑस्कर पुरस्कारापूर्वीच्या पार्टीत प्रियांकाचा लूक. अॅन्युल स्क्रीन अॅक्टर गिल्ड अॅवॉर्डमधील प्रियांकाचा लूक. पिपल्स चॉइस अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक. एबीसी अपफ्रन्ट प्रझेन्टेशनमधील प्रियांकाचा लूक. आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक. गेल्यावर्षी ऑस्करपूर्वीच्या डिनर पार्टीतील प्रियांकाचा लूक. २०११ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्डमधील प्रियांकाचा देसी लूक. मॅराकेच फिल्म फेस्टीवलमधील प्रियांकाचा लूक. २०१२ साली झालेल्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमधील प्रियांकाचा लूक. १०व्या आयफा पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक. टोरन्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमधील प्रियांकाचा लूक. २०१३ साली झालेल्या टाइम्स ऑफ इंडिया अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक. २०१२ साली झालेल्या आयफा अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक. २००९ साली झालेल्या एशियन फिल्म अवॉर्डमधील प्रियांकाचा लूक. आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील प्रियांकाचा लूक.

Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा