-
मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या चित्रपटाने प्रसिद्धीस आलेले पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे हे ख-या आयुष्यात 'श्री व सौ' झाले आहेत. २९ फेब्रुवारीचा मुहुर्त साधून या दोघांनी विवाह केला. या विवाह सोहळ्याला त्यांची जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. पाहूया पर्ण आणि आलोकच्या विवाहसोहळ्यातील काही छायाचित्रे.
-
'का रे दुरावा' मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याने सोशल मिडियावर हा फोटो प्रसिद्ध करून पर्ण आणि आलोकच्या लग्नाची बातमी दिली.
-
पर्ण आणि आलोकच्या विवाहसोहळ्यातील छायाचित्र.

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर