-
यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे या चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा पहायला मिळेल. यामध्ये कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे, यावर टाकलेली एक नजर.
-
ग्रेट ग्रँड मस्ती, रॉकी हँडसम ( २४ मार्च)
-
कि अँण्ड का, लव्ह गेम्स (१ एप्रिल)
-
मिर्झ्या , अझर (१३ मे)
-
सरबजित , ते3न (Te3N) (२० मे)
हाऊसफुल्ल-३, जग्गा जासूस, राझ रिबूट ( ३ जून) -
रुस्तुम, दंगल, मोहेंजदरो (१२ ऑगस्ट)
शिवाय, ए दिल है मुश्किल (२८ ऑक्टोबर)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार