-
बॉलीवूडच्या तीन यंगस्टर्सनी १२ एप्रिलला नाईट आऊट केले. रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर मुंबईत रात्री एकत्र फेरफटका मारताना दिसले, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत चित्रपटगृहाच्या बाहेर दिसून आली. दरम्यान, श्रद्धा कपूर देखील १२ एप्रिलच्या रात्री प्रमोशनमध्ये व्यस्त होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
वांद्रे येथील आपल्या राहत्या घरातून आदित्यसोबत मुंबईचा फेरफटका मारण्यास निघालेला रणबीर कपूर. (छाया- वरिन्दर चावला)
-
रणबीर आणि आदित्य हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत. याआधीही दोघं अनेकदा नाईट आऊटसाठी फेरफटका मारताना दिसून आले होते. (छाया- वरिन्दर चावला)
-
दोघंही कॅज्युअल वेअरमध्ये होते. (छाया- वरिन्दर चावला)
-
श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी बाघी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रात्री उशीरा प्रमोशनल कार्यक्रम संपवून ती आपल्या कारमधून घरी परतताना दिसून आली. (छाया- वरिन्दर चावला)
-
दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर दिसून आले.
-
चित्रपट पाहिल्यानंतर शिल्पा देखील नाईट आऊटसाठी बाहेर पडली. (छाया- वरिन्दर चावला)
सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी, न्या.गवईंना पत्र पाठवित विचारले….