-
'MTV' वरील 'Splitsvilla' या रिआलिटी शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनीसोबत यावेळी रोडीज फेम रणविजय सिंग तिला साथ देणार आहे. 'Splitsvilla' चे हे यंदाचे नववे पर्व असणार असून, या रिआलिटी शोचे नुकतेच मुंबईत लॉचिंग इव्हेंट झाला. यावेळी सनी लिओनी, रणविजय उपस्थित होते.
-
गेल्या दोन सिजनपासून सनी लिओनी या शोचे सुत्रसंचलन करत आहे.
-
सनी लिओनी आणि रणविजय.
-
सनीने कार्यक्रमाला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
दाढी, मिशा वाढविलेल्या रणविजयने डिझायनर ब्लू ब्लेझरला पसंती दिली.
-
सनी लिओनी, रणविजय आणि 'Splitsvilla' शोमधील स्पर्धक कॅमेरासमोर पोझ देताना.
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल