-
अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन ही बुधवारी १६ नोव्हेंबरला पाच वर्षांची झाली. मात्र, तिच्या बर्थडेची पार्टी अभिषेक-ऐश्वर्याने रविवारी करण्याचे ठरविले होते. काल संपूर्ण बच्चन कुटुंबाने मिळून आराध्याचा वाढदिवस साजरा केला.
-
या प्रिंसेस थिम पार्टीला सेलिब्रिटींच्या मुलांनी हजेरी लावली होती.
आमिरचा मुलगा आझाद त्याच्या आईसह म्हणजेच किरण रावसोबत आला होता. -
अक्षय कुमारची मुलगी नितारा
-
अमिताभ आणि जया बच्चन
मान्यता दत्त तिच्या जुळ्या मुलांसह उपस्थित होती. सोनाली बेंद्रे आणि तिचा मुलगा रणवीर सोनाली कुलकर्णी आणि तिची मुलगी कावेरी नीलम, तारा शर्मा, डब्बू रत्नानी त्यांच्या मुलांसह आले होते.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल