-
युवराज सिंग आणि हेजल किच विवाहबद्ध झाले आहेत. चंदिगड पासून ५० कि.मी अंतरावर असणाऱ्या फत्तेगड साहिब गुरुद्वाऱ्यामध्ये युवी-हेजल यांचा बुधवारी लग्न सोहळा संपन्न झाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
हेजल आणि युवीच्या लग्नाकडेच क्रिडाप्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असताना या दोघांचेही काही फोटो सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
हेजलच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
युवीच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
प्रत्येक फोटोमधून हेजल आणि युवीचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त होत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
अभिनेता अंगद बेदी युवी आणि हेजलचा चांगला मित्र आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आयुष्मान खुरानानेही युवीसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग