-
बॉलिवूड स्टार जोडी करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी मंगळवारी सकाळी तान्हुल्याचे आगमन झाले.
-
चाहते आणि शुभेच्छुकांनी दिलेल्या प्रेमासाठी सैफ अली खान याने आभार मानले. तसेच सर्वांना नाताळच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
-
करिनाच्या बेबीला पाहण्यासाठी करिश्मा कपूर मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आली होती.
-
सैफ, करिनाने आपल्या मुलाचे नाव तैमुर असे ठेवले. तैमुर या नावाचा खरा अर्थ लोह किंवा पोलाद असा होतो.
यापूर्वी करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. -
करिनाचे पिता आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते रणधीर कपूर, बबीता, आणि कृष्णा राज कपूर यांनी देखील आनंद व्यक्त केला. -
करिनाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला.

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्