-
दीपिका पदुकोणच्या आगामी 'पद्मावती' चित्रपटामागचे वाद काही संपत नाही आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे काही दिवस बाकी राहिल्याने दीपिकाही या वादांकडे डोळेझाक करत 'पद्मावती'चे जोरात प्रमोशन करतेय. नुकतेच तिने 'सुपर डान्सर २'च्या सेटवर हजेरी लावली. यावेळी आपल्या आवडच्या अभिनेत्रीला पाहून बच्चेकंपनीमध्ये भलताच उत्साह संचारला होता. यावेळी, या बच्चेकंपनीने 'पद्मावती'मधील प्रसिद्ध 'घुमर' गाण्याच्या काही स्टेप्सही दीपिकाकडून शिकून घेतल्या. लवकरच दीपिका 'बिग बॉस ११'च्या खास भागासाठी चित्रीकरण करणार आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल