-
बॉलिवूड अभिनेत्रींना आपण अनेकदा ग्लॅमरस, बोल्ड अंदाजात पाहतो. मासिक किंवा पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांच्या ग्लॅमरस अदा पाहावयास मिळतात. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही यात कुठेही कमी नाही. सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने त्याच्या कॅमेऱ्यात मराठी अभिनेत्रींचा हाच अंदाज टिपला आहे. बोल्ड पण कुठेही अश्लिल वाटणार नाही असे अभिनेत्रींचे देखणे रुप त्याने सर्वांसमोर आणले आहे. (छाया सौजन्य : तेजस नेरुरकर इन्स्टाग्राम)
-
वीणा जामकर
-
तेजस्विनी पंडित
-
सोनाली कुलकर्णी
-
सई ताम्हणकर
-
नेहा जोशी
-
मृण्मयी गोडबोले
-
पूजा सावंत
-
नेहा पेंडसे
-
अनुजा साठे
-
अमृता खानविलकर

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान