-
'जाने तू या जाने ना' फेम अभिनेता इमरान खान, त्याची पत्नी अवंतिका आणि मुलगी इमारा सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या अवंतिकाने इमरान-इमाराचा सुंदर फोटो शेअर करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिने त्यांचा फॅमिली फोटोही शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
अवंतिकाने आपल्या मुलीचा हा सुंदर फोटोही शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
इमरान आणि इमारा या बाप-लेकीचा एक सुंदर फोटो. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
अवंतिकाने आपल्या या ट्रीपमधील अनेक क्षण तिच्या कॅमेऱ्यात टिपले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…