-
'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये यंदा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईकर रस्त्यांवर उतरले. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
जे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले नाहीत त्यांनी न विसरता इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु ठेवले. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
अशा या आगळ्यावेगळ्या आणि प्रचंड उत्साही वातावरणात पार पडणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये कलाकारांचा उत्साहसुद्धा पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण याच्या सहभागामुळे मॅरेथॉनमध्ये अनेकांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
मंदिरा बेदी. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
(छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
काजल अग्रवाल. (छाया सौजन्य- प्रदीप
-
तारा शर्मा. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
-
'तारक मेहता…'फेम शैलेश लोढा, अभिनेता कुणाल कपूर. (छाया सौजन्य- प्रदीप पवार)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक