-
भारतातील फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून मॉडेलपेक्षा बॉलिवूड कलाकारांनाच अधिक प्राधान्य दिले जाते. यावेळी शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत आणि तापसी पन्नू लॅक्मे फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकले. या सेलिब्रिटींनी डिझायनर अनिता डोंगरे आणि रितू कुमार यांच्यासाठी रॅम्पवॉक केला. (छाया : वरिन्दर चावला)
-
शाहिद आणि मीराने प्रसिद्ध डिझायनर अनिता डोंगरे हिच्यासाठी रॅम्पवॉक केला. (छाया : वरिन्दर चावला)
-
अनिताने 'साँग्स ऑफ समर' हे तिचे कलेक्शन फॅशन शोमध्ये सादर केले. (छाया : वरिन्दर चावला)
-
शाहिद आणि मीराने रॅम्पवर सर्वांची मनं जिंकली. (छाया : वरिन्दर चावला)
-
तापसी पन्नूने डिझायनर रितू कुमारसाठी रॅम्पवॉक केला. (छाया : वरिन्दर चावला)
-
रितू कुमारच्या डिझाइन्समध्ये यंदा बोल्ड आणि ग्राफिक प्रिंट पाहावयास मिळाल्या. (छाया : वरिन्दर चावला)
-
रॅम्पवरील तापसीचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. (छाया : वरिन्दर चावला)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…