-
'पद्मावत' सिनेमातील दमदार अभिनयानंतर दीपिका पादुकोणनं नुकतच वोग मासिकासाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटदरम्यान दीपिकाचा 'बोल्ड अँड 'ब्युटीफुल' अंदाज पाहायला मिळाला. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
दीपिकाची स्टाईल नेहमीच फॅशन विश्वात चर्चेत असते. 'वोग'च्या फेब्रुवारीच्या अंकासाठी हे फोटोशूट करण्यात आलं. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम) -
फॅशनच्या दुनियेत आपल्या लुकसाठी दीपिका कधीच मागे नव्हती. पण, निऑन रंगासोबत निळसर हिरव्या रंगाच्या ट्राऊजरमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
-
कॉर्नफ्लॉवर ब्ल्यू रंगातील 'राल्फ अँड रुसो'च्या गाऊनमध्ये दीपिका अधिकच बोल्ड दिसत होती.(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
-
एकापेक्षा अधिक रंगातील सिल्क स्ट्रिप ड्रेसमध्ये दीपिका अधिक खुलून दिसत होती.(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
फ्रेंच ब्रँड 'लेबल'च्या २०१८ च्या कलेक्शनमध्ये दीपिका .(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम) -
(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

Raj Thackeray : “६ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”